Math, asked by yashsinghsikarwar52, 6 months ago

find the probability of a
imppssible event

Answers

Answered by aanaa108
0

Always the probability of an impossible event is zero!!!

Answered by monikamondokar
0

Step-by-step explanation:

*२९ नोव्हेंबर शौर्य दिन*

*अठरा पगड जातीतील सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले*. मायभुमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले.हि शौर्यगाथा खुद्द इंग्लंडच्या लॉर्ड वेलस्ली ने लिहिलेला अनेक ग्रंथांमध्ये नमुद केली आहे.

*अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली या गावी 23 ते 29 नोव्हेंबर १८०३ मध्ये मराठा व इंग्रज यांच्या मध्ये फार मोठे युद्ध झाले होते*.

लाॕर्ड वेलस्ली ( गव्हर्नर जनरल ,जगप्रसिद्ध युद्धनिती तज्ञ ) यांच्या उपस्थितित *कॕप्टन केन* हा इंग्रजी फौजेचे नेतृत्व करत होता . तर मराठा फौजेचे नेतृत्व समशेरबहाद्दर *सरदार श्री कर्ताजीराव जायले* करित होते. ( श्री कर्ताजीराव जायले हे श्री संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांचे वडील तथा श्री संत वासुदेव महाराज यांचे पणजोबा होते .)

हे युद्ध ६ दिवस चालले. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असुनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते. *कर्ताजीराव जायले* यांनी स्वतःचे बलीदान देऊन कॕप्टन केनला ठार मारले .

अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले.

साता समुद्राच्या पार असणारे ब्रिटिश नागरिक कॕप्टन केनला श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी येतात. पण भारतीय मात्र या युद्धाबद्दल अनभिज्ञच आहेत .

या युद्धातील पराक्रमाची जागतीक नोंद आहे.शुरविर सरदार कर्ताजीराव जायले व सर्व अठरा पगड जातीतील शहिद सैनिकांना विनम्र अभिवादन.

Similar questions