five examples/ sentences of क्रियापद in marathi and underline the क्रियापद in the sentence
Answers
Answered by
145
१. माझे पुस्तक *हरविले*.
२. वडिलांनी माझे पुस्तक *हरविले*
३.त्याने भिकाऱ्याला पैसे *दिले*.
४.दिपक मित्राला *शिकवितो*.
५. मुले मैदानावर खेळू *लागली*.
२. वडिलांनी माझे पुस्तक *हरविले*
३.त्याने भिकाऱ्याला पैसे *दिले*.
४.दिपक मित्राला *शिकवितो*.
५. मुले मैदानावर खेळू *लागली*.
Answered by
36
◆ खाली दिल्या गेलेल्या वाक्यांमध्ये कंसामधील शब्द क्रियापदाचे उदाहरण आहेत:
१. आमच्या वर्गातील मुलांनी कबड्डी सामना (जिंकला).
२. रहीम आंब्याच्या झाडावरून (पडला).
३. राकेशने शाळेत दिलेले सगळे गृहपाठ (केले).
४. सायली सुंदर कविता (लिहिते).
५. मी देवाकडे प्रार्थना (केली).
◆ एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करून त्या वाक्यामधील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात.
Similar questions