five lines on happy new year essay in marathi
Answers
Answered by
18
नमस्कार मित्रा,
★ नववर्षोत्सव -
नववर्ष हा सन संपूर्ण जगात साजरा केला जातो. प्रत्येक समाज वेगवेगळ्या कॅलेंडर नुसार वेगवेगळ्या दिवशी नववर्ष साजरा करतो. इंग्रजी कलदर्शिकेनुसार हा सण १ जानेवारीला परंतु मराठी मार्गदर्शिकेनुसार हा सण १ चैत्र ला साजरा केला जातो. नवीन वर्ष नवीन इच्छा-आकांक्षा घेऊन येतो.
३१ डिसेंबर च्या दिवशी सगळे लोक एकत्र जमता. मोठमोठ्या क्लब्स मध्ये भयंकर गर्दी होते. मागील वर्षी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची आठवण करतात. नवीन वर्षासाठी नवीन संकल्प करतात.
१२ च्या ठोक्याला आतिषबाजी होते. लोक एकमेकांशी गलेभेट करतात. प्रियजनांना नववर्ष सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावे अश्या शुभेच्छा देतात. भिन्न भिन्न ठिकाणी सहलीचे नियोजन करतात. अशाप्रकारे सर्वजण नववर्षाचे आनंदाने स्वागत करतात.
धन्यवाद...

13
नववर्षोत्सव हा आहे आनंद साजरा करण्याचे एक असे कारण ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापकतेने वापरल्या जाणार्या जॉर्जियन दिनदर्शिकेनुसार १ जानेवारी हा दरवर्षाचा पहिला दिवस असतो.
आदल्या रात्री ३१ डिसेंबरला लोक सामुहिकरीत्या एकत्र जमतात. घडलेल्या घटनांच्या आठवणीत नवीन वर्षाचे संकल्प करतात. बारा वाजता नवीन दिवसाच्या सुरुवातीला नववर्ष आनंदात जावे यासाठी एकमेकांना शुभेच्छा देतात. आणि नव्या उमेदीने, आशेने नव्या वर्षाची सुरुवात करतात.
Similar questions