Science, asked by harshilpathu2008, 5 months ago

fjiiggggvvvbvvvv*..होय असाच आहे मी* ••
*..उसळणाऱ्या लाटांसारखा..*
*..स्वच्छंद फुलपाखरासारखा..*
*..खळखळत्या.. पाण्यासारखा..*

•• *थोडासा वेडा थोडासा हळवा* ••
•• म्हटले तर प्रेमळ ••
•• म्हटले तर स्वच्छ मनाचा ••
•• स्वतःवर प्रेम करणारा ••
•• *नेहमी मैत्री जपणारा*••

•• *देवाने निर्माण केलेले अजब* ••
•• *रसायन आहे मी* ••
•• असाच आहे मी ••
•• असाच आहे मी ••

•• *मी आहेच अशी मैत्री करणारा*
•• *मैत्रीसाठी वाट्टेल ते करणारा* ••
•• प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींचा विश्वास
जपणारा ••
•• *आयुष्यभर घट्ट मैत्रीची*
*साथ निभावणारा* ••

•• मी आहेच असा••
•• *सतत बोलणारा* ••
•• मित्रांना नको ते प्रश्न विचारणारा ••
•• प्रश्न विचारून त्यांना सतावणारा ••
•• उत्तरे सांग म्हणून तगादा लावणारा ••

•• मी आहेच असा मस्त जगणारा ••
•• *आपल्यातच आपलेपण जपणारा* ••
•• पण इतरांच्या आनंदासाठी
*स्वतःलाही* विसरणारा ••

•• मी आहेच असा••
•• मनासारखं जगणारा ••
•• *यशाचे शिखर चढताना हात देणारा*••
•• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा ••
•• सुखदुःखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवणारा ••

•• मी आहेच असा ••
•• सर्वांचे ऐकणारा ••
•• *मित्रांवर जास्त विश्वास ठेवणारा*••
•• त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा ••

•• मी आहेच असा ••
•• *मनातून मैत्री करणारा*
*केल्यावर आयुष्यभर निभावणारा* ••
SALUTE TO GR8 WRITER

*जय हो* ​

Answers

Answered by pratham1620
0

Answer:

hi a tough chapter then i open men is

Similar questions