History, asked by rahulsutar3014, 1 month ago

Folk lore' साठी मराठी लोकविद्या अशी संज्ञा कोणी सुचविली आहे ?​

Answers

Answered by brainly4788
0

Answer:

please mark me as brainlist please

Explanation:

मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम 'लोककथा' व 'लोकगीत' हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या. फोकलोअर या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून दत्तो वामन पोतदार यांनी 'लोकविद्या' ही संज्ञा सुचविली होती; परंतु ती रूढ होऊ शकली नाही.

Similar questions