For the azimuthal quantum number ( l) = 2 , number of maximum electrons is________
Answers
Heya mate!!!
for azimuthal quantum (l) = 2 ,
m = ( 2 × 2 + 1 ) = 5
Thus the number of maximum electron is ( 5×2) = 10
Hope it helps :-)
Answer:
next video in the square footage of the square footage
Explanation:
fकवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा.
पुन्हा एकदा चमकावी वीज
उतरावी खाली भिनावी रक्तात
पेटावे स्नायू करीत पुकार
पुन्हा एकवार पुन्हा एकदा
घालीत पिंगा पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली
मातीत माती व्हावी एक...
पुसून टाकीत भेदाभेद...
पुन्हा एकवेळ... पुन्हा एकदा
घुमावा वारा युवक इथला
भारला जावा भुलावी तहान
विसरावी भूक नवनिर्माणाची
लागावी चाहूल उजळावी भूमी...
दिगंतात...पुन्हा एकदा...
(1) चौकट पूर्ण करा : .. (02)
(1) चमकणारी - __________
(2) विसरावी अशी - __________
(3) उजळावी अशी - ___________
(4) कोसळणाऱ्या - _____________
(2) कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? : .. (02)
(1) भुलावी तहान, विसरावी भूक ; कारण - _________
(2) पावसाच्या सरी कोसळाव्यात ; कारण - __________
(3) गटात न बसणारा शब्द लिहा : .. (02)
(1) आकाश, गगन, सदन, नभ - ______
(2) रसा, वसा, भूमी, धरणी - ______
(4) मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा. ..(02)