forward block sthapna Koni Keli
Answers
Answered by
2
Answer:
subhas Chandra bose
is the answer
Answered by
0
Answer:
एप्रिल,१९३९ मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी काँग्रेस पक्ष सोडले आणि मे,१९३९ मध्ये त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचे राजकीय पक्ष स्थापित केले.जुलै,१९३९ मध्ये मुंबई येथे पहिली अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक परिषद झाली.
सुभाष बोस या पक्षाचे अध्यक्ष व सार्दुल सिंह कविशर उपाध्यक्ष होते.या पक्षाचे मुख्य उद्दीष्ट कामगार, शेतकरी, तरुण व इतर संघटनांच्या पाठिंब्याने भारताची मुक्तता करणे असे होते.
Explanation:
Similar questions