Forwarded
वर्गातील 20 मुलींच्या उंचीची सरासरी 130
सेमी आहे आणि 20 मुलांच्या उंचीची सरासरी
134 सेमी असल्यास वर्गातील सर्वांच्या
उंचीची सरासरी किती?
1132.5 सेमी
2133 सेमी
3132 सेमी
4131.5 सेमी
3:38pm
Answers
Answered by
0
Answer:
वर्गातील सर्वांच्या उंचीची सरासरी 132 सेमी आहे.
पर्याय क्र. 3) 132 सेमी बरोबर आहे.
Step-by-step explanation:
20 मुलींच्या उंचीची सरासरी 130 सेमी आहे.
म्हणजे सर्व मुलींच्या उंचीची बेरीज 20×130=2600 सेमी असणार.
याचप्रमाणे,
20 मुलांच्या उंचीची सरासरी 134 सेमी आहे
म्हणजे सर्व मुलांच्या उंचीची बेरीज 20×134=2680 सेमी असणार.
म्हणून,
वर्गातील सर्वांच्या उंचीची सरासरी
= सर्वांच्या उंचीची बेरीज/ एकूण विद्यार्थी संख्या
= (2600+2680)/(20+20)
= 5280/40
= 132 सेमी
Please føłłøw me if you find this answer helpful and mark me as Brainliest
Similar questions