Four lines on Eid in Marathi
Answers
Answered by
15
रमजान ईद हा सण भारतातील मोठया सणांपैकी एक सण मानला जातो.
भारतात तसेच इतरत्र मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
या सणाला शिरखुरमा बनवला जातो.
संध्याकाळी सर्व मुस्लिम बांधव गळाभेट करतात व मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.
भारतात तसेच इतरत्र मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
या सणाला शिरखुरमा बनवला जातो.
संध्याकाळी सर्व मुस्लिम बांधव गळाभेट करतात व मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.
Similar questions