India Languages, asked by harshad6022, 1 month ago

FRIENDS PLEASE SOLVE THIS QUESTION

AND DONT WRITE SILLY ANSWERS TO EARN POINTS

PLEASE BE PUNTUAL AND THOSE WHO WILL ABLE TO GIVE GOOD ANSWERS WILL BE MARKED AS BRAINLIEST AND WILL BE ALSO THANKED AND VOTED 5 STARS

PLEASE GIVE ANSWERS IMMEDIATELY ​

Attachments:

Answers

Answered by shingaresavita04
3

Answer:

23 जानेवारी 2021

प्रति,

कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय,

पुणे.

विषय - शालेय ग्रंथालया साठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत पत्र .

माननीय महोदय / महोदया

मी सुजया जाधव, शालेय प्रतिनिधी या नात्याने आपणांस शाळेतील ग्रंथालय साठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहीत आहे.

मला खालील प्रमाणे पुस्तके हवी आहेत,

  1. आत्मचरित्र
  2. गोष्टींचे पुस्तके
  3. कादंबरी
  4. ग्रंथ
  5. बालगीते
  6. जीवनचरित्र

7. व तंत्रज्ञान ची पुस्तके, इत्यादी.

मला आशा आहे की तुम्ही मला ही पुस्तके लवकरात लवकर देणार .

तुमची विश्वासू,

सूजया जाधव,

विद्यार्थी प्रतिनिधी,

(सही)

आदर्श विद्यालय,

पुणे 412 456

Similar questions