India Languages, asked by heeny26, 1 year ago

❤️From the state board format of Marathi ❤️
From विभाग 1 गद्य - पठित उतारे nd अपठित उतारा means what. स्थूलवाचन means what..
स्वाध्यायावर आधारित कृती means what... Ans it fastttt...


heeny26: plss ans it yrrr
heeny26: i dont know marathi well

Answers

Answered by SP15
5
पठित meaning seen passage
अपठित meaning unseen passage

heeny26: yeh meko bhi pata hai yrrr
heeny26: xD
heeny26: kyaaaa
SP15: i answered whatever I know
Answered by AadilAhluwalia
4

विभाग 1 गद्य

अ.पठित उतारे म्हणजे seen passage

पाठीत उत्तरे असे उतारे असतात जे तुमचा पाठ्यपुस्तकात आहेत. बहुतेक वेळा ते तुमच्या पाठातील परिच्छेद असतात. ह्या उताऱ्यांसोबत तुम्हाला प्रश्न दिले जातात जे तुम्हाला उतारा वाचुन लिहायचे असतात. हे उतारे तुम्ही आधी वाचलेले असतात म्हणून ते सोपे वाटतात.

ब. अपठित उतारा म्हणजे unseen passage

अपठीत उत्तरे असे उतारे असतात जे तुमचा पाठ्यपुस्तकात दिलेले नाही. हा उतारा पूर्णपणे नवीन असतो आणि तो तुम्ही आधी सोडवल्याची शक्यता कमी असते. ह्या उताऱ्यांसोबत तुम्हाला प्रश्न दिले जातात जे तुम्हाला उतारा वाचून शोधायचे असतात. हा प्रश्न थोडा अवघड असणे साहजिक आहे.

क. स्थूलवाचन म्हणजे self study chapters

हे असे पाठ असतात जे स्वतः विद्यार्थ्याने करायचे असतात. विद्यार्थ्याने वाचून हे पाठ समजून घ्यायचे असतात व ह्याचे स्वाध्याय सोडवायचे असतात.

ड.स्वाध्यायावर आधारित कृती म्हणजे exercise based activity

स्वाध्यायावर आधारित कृती पाठच्या शेवटी असते. ह्यात पाठाचा आधारावर प्रसन्न असतात जे विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतात. ह्या कृतीने आपल्या विषयाचा खोल अभ्यास होतो.

Similar questions
Math, 1 year ago