fulanche aatmaruta in Marathi nibandh
Answers
फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध
आपण सुट्टीच्या दिवशी नेहमी आपल्या आईबाबांबरोबर बागेत खेळण्यासाठी जातो. तिथे जाऊन खूप खूप खेळतो आणि खेळता खेळता धावताना आपण आजबाजूला असलेल्या सुंदर सुंदर फुलांना तोडू पाहतो. त्यांचा सुगंध घेतो आणि त्यांना तिथेच फेकून देतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का ही फुले जर बोलू लागली तर... ती काय गप्पा मारतील? मी नेहमी विचार करतो कीं फुले बोलू लागली तर ती एकमेकांशी बोलतील? आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच ती फुले आपल्याकडे काय बोलतील? चला तर याचा विचार करूया.
फुले बोलू लागली तर कदाचित गुलाबाचे फुल बाकीच्या सर्व फुलांना बोलले की बघा! मी किती सुंदर आहे. मी लाल, पिवळा, गुलाबी आणि सफेद अशा वेगवेगळ्या रंगामध्ये असतो. सगळ्या फुलांमध्ये सर्वात जास्त मलाच लोकांची पसंती असते. अगदी चाचा नेहरूनच्या कोटावरही उठून दिसण्याचा मान मीच पटकवला. लग्नसमारंभाताही आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी ही मलाच म्हणजेच लाल गुलाबाच्या फुलालाच पसंती दिली जाते. माझ्यापासून बनलेले गुलाबजल लोक आवर्जून वापरात आणतात. मीच सर्वांचा लाडका आहे. गुलाबाचे हे बोलणे ऐकून कदाचित मोगरा ही आपले बोलणे चालू करेल.
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.
www.sopenibandh.com