Fund Sponser mhnje Kai?????
Answers
Answered by
2
Answer:
sryyyy I didn't get the question properly
Answered by
11
फंड स्पॉन्सर :
एखादा म्युच्युअलफंड व्यवसाय सुरू करण्याच्या आधी
स्पॉन्सर्सनी सेबीकडे नोंदणी करायचीअसते. यासंदर्भात सेबीने नियमावली दिलेली आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ अर्थकारणात व आर्थिक व्यवसायातकार्यरत असलेल्या कंपन्यांनाच हा व्यवसाय सुरू करता येतो..
Similar questions