Fwded msg....
प्रश्नमालिका
१. महाराज दशरथांच्या आईचे नाव काय होते?
२. कौसल्या कोसल देशाची व कैकयी ही कैकय देशाची राजकन्या होती तर सुमित्रा कुठली होती?
३. महर्षी गौतम व अहल्या यांच्या मुलाचे नाव काय होते?
४. महर्षी विश्वामित्र राम-लक्ष्मणाला आपल्या ज्या आश्रमात घेऊन गेले त्या आश्रमाचे नाव काय?
५. मांडवी व श्रुतकीर्ती यांच्या वडिलांचे नाव काय होते?
६. सीतेला सीता हे नाव कां दिले गेले?
७. राम विष्णूचे व लक्ष्मण शेषाचे अवतार होते तर भरत व शत्रुघ्न कुणाचे होते?
८. विश्वामित्र व परशुरामांचे काय नाते होते?
९. विश्वामित्र महर्षी होण्यापूर्वी राजे होते तेव्हां त्यांचे नाव काय होते?
१०. सात चिरंजीवांपैकी तीन रामायणात येतात. ते तिघे कोण?
११. परशुरामांनी सहस्रार्जुनाला मारले त्या सहस्रार्जुनाची राजधानी कुठे होती?
१२. वसिष्ठांची पत्नी अरुंधती, अत्रींची अनुसूया तसे अगस्तीच्या पत्नीचे नाव काय?
१३. रावणाच्या आई-वडिलांचे नाव काय होते?
१४. लंका नगरी कोणत्या पर्वतावर वसलेली होती?
१५. शूर्पणखेचा नवरा कोण होता?
१६. वालीवधानंतर राम-लक्ष्मणाने पावसळ्याचे चार महिने कुठे मुक्काम केला?
१७. जटायू व संपाती ह्या बंधूंचे वडील कोण होते?
१८. रावणाच्या पूर्वी लंकेत कोण रहात होते?
१९. रामाला अयोध्येला पोचवल्यावर पुष्पक विमान कुठे गेले?
२०. रामाने जे शिवधनुष्य तोडले त्याचे नाव काय होते?
२१. मंदोदरीच्या वडिलांचे नाव काय होते?
२२. समुद्रोल्लंघनाच्यावेळेला मारुतीची परीक्षा घ्यायला आलेली सुरसा कोण होती?
२३. बली दैत्य होता, मय दानव होता व रावण राक्षस होता. तर दैत्य, दानव व राक्षस एकच का वेगळे वेगळे?
२४. बिभीषणाच्या बायकोचे नाव काय होते?
२५. मराठीतील पहिले रामायण कुणी लिहिले?
Answers
Answered by
0
Answer:
r
Similar questions