History, asked by suryawanshiatul68613, 29 days ago

G
कोशाचे प्रकार
1) शब्दकोश
2) विश्वकोश
3) कोशसदृश वागमय
4) सूची वागमय​

Answers

Answered by aajitamgar774
0

Answer:

शब्दकोश हा एक कशाचा प्रकार आहे यामध्ये शब्दांचा संग्रह शब्दांचा अर्थ प्रतिशब्द पर्यायी शब्द शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते

1. संग्राहक

2. विशिष्ट शब्दकोश परिभाषा कोश व्युत्पत्ति कोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार संग्रह कोश इत्यादी

विश्वकोश विश्वकोशाचे दोन भाग पडतात

अ) सर्वसंग्राहक

उदाहरणार्थ मराठी विश्वकोश इनसायकलोपिडीआ

आ) विशिष्ट विषय कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश व्यायाम कोश

Answered by Nanditasahoo2008
0

Answer:

G

कोशाचे प्रकार

1) शब्दकोश

2) विश्वकोश

3) कोशसदृश वागमय

4) सूची वागमय

Similar questions