India Languages, asked by prajaktabarde19, 3 months ago

(G
श्न
टिप लिहा
जगाव्याचा अधिकार​

Answers

Answered by pranjalgarje15
1

Explanation:

सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार हा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१ मध्ये दिलेला आहे, तो म्हणजे 'जगण्याचा अधिकार'. हा अधिकार सगळ्यांचेच जगणे आश्वस्थ करतो. परंतु आजच्या काळात हा मूलभूत अधिकारच ज्येष्ठ व्यक्तींच्या संदर्भात मोठय़ा प्रमाणावर लोप पावत चालल्याचा दिसतोय. या अधिकाराच्या कक्षेत पुढील गोष्टींचा समावेश होतो.27-Jan-2021

Similar questions