गुडिपाडवा निबंध (मुददे)मराठी वर्षाचा सण - वसंत ऋतुत आगमन - साजरा करण्याचे कारण-गुढि उभारणे - सजवणे - गोडपदार्थ - संकल्प - शुभ मुहुर्त - नविन खरेदि
Answers
Answer:
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी आपल्या नातेवाईक, जवळच्या व्यक्ती आणि मित्रमंडळींना मराठीतील शुभेच्छा द्या व आपल्या मायमराठीचा डंका या कोरोना काळातही अगदी दुमदुमून जाऊद्या.
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षांचा पहिला दिवस होय. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला ओळखलं जातं. महाराष्ट्रात हा सण अगदी उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या नववर्षाच्या निमित्ताने एकमेंकाना आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा gudi padwa wishes in marathi दिल्या जातात. तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हीही एसएमएस gudi padwa sms in marathi, कोट्स gudi padwa quotes in marathi आणि स्टेटसच्या gudi padwa status in marathi माध्यामातून आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.