गाडगे बाबांच्या जीवनावर कादंबरी कोणी लिहिली?
Answers
Answered by
13
¿ गाडगे बाबांच्या जीवनावर कादंबरी कोणी लिहिली ?
➲ विठ्ठल वाघ यांनी
✎... ‘विठ्ठल वाघ’ यांनी १९९९ साली ‘डेबू’ ही संत गाडगे बाबा यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिली.
(२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिंसेंबर १९५६). संत गाडगे बाबा एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक होते. त्यांचा जन्म जिल्हा अमरावतीचे शेणगाव मध्ये २३ फेब्रुवारी १८७६ ला झाला. त्यांचे वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखूबाई होते। त्यांचे आडनाव जाणोरकार होता।
गाडगे बाबाचे मूळ नाव डेबूजी असे होता. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
36
Answer:
गाडगे बाबांच्या जीवनावर कादंबरी कोणी लिहिली?
Similar questions