Science, asked by prajaktadolse9960, 2 months ago

गाडगेबांबाना मान्य नसणाऱ्या या गोष्टी​

Answers

Answered by kp222784
0

Answer:

जर तुम्हाला माझे उत्तर बरोबर वाटेल तर प्लीज मला brainlist म्हणून मार्क करा. मग ते दुसऱ्यांना सुध्दा हे उत्तर मिळायला मदत करू शकते.

Explanation:

"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका."

Similar questions