गाडगे महाराज हे महान समाजसुधारक संत होउन गेले. दाररद्र्य, ऄंधश्रद्धा, देवकमि, कमिकांड, भोळेिणा जात- िात व व्यसने यात बुडून गेलेल्या समाजाला तयांनी नवा मागि दाखहवला. तयासाठी तयांनी केवळ भाषणबाजी केले नाही. तयांच्या हातातील खराटा हेच तयांचे साधन होते. गावातील गहलच्छ वस्ततया ते झाडून स्तवच्छ करीत. िुढे तयांनी जनमानसातील कचरा साफ करणारे ऄखंड व्रत अयुष्यभर चालहवले. फुकटचे तयांनी स्तवतः कधी खाल्ले नाही, व आतरांना खाउ हदले नाही. श्रमांना प्रहतष्ठा प्राप्त करून हदली. गररबीचे मूळ ऄज्ञानात, व्यसनात, गहलच्छिणा व अळसात अहे, हे तयांनी लोकांना िटवले. लक्षावधी रुिये वगिणी रूिाने जमवून तयांनी धमिशाळा, गोशाळा, िाठशाळा व िाणिोया बांधल्या व लोकहहताची कामे केली. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच तयांनी हवठ्ठलभक्ती मानली. लक्षावधी रुिये जमवून तयातील िैचाही हवहनयोग स्तवतःसाठी कधी केला नाही. साविजहनक जीवनात अहथिक व्यवहार सांभाळणारा माणूस हकती स्तवच्छ ऄसावा याचा गाडगेबाबा हेएक ऄतयुच्च अदशिच होते. िंढरिूर, मुंबइ व नाहशक येथील तयांनी बांधलेल्या धमिशाळा व ऄन्नछत्र हे तयांचे कायि ऄमर अहे. उतार्यास योग्य शीर्षक द्या
Answers
Answered by
1
Answer:
can't understand this language sorry
Answered by
0
िटवले , िुढे can't understand these words sorry
Similar questions