गाढ झोपणे हे वाक्यात उपयोग करा ?
Answers
Answered by
3
Answer:
आईच्या मांडीवर बाळ गाढ झोपला होता. गाव गोळा होणे : गरुडीचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा झाला. गाडून घेणे :- शर्यतीच्या स्पर्धेसाठी दिलीपने स्वतःला सरावात गाडून घेतले. गोंगाट करणे :- शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारच्या वेळी मुले मैदानात गोंगाट करत होतो.
Answered by
1
Explanation:
माझी आई गाढ झोपेत असताना अचानक भुजबळांच्या छातीत धडधड वाढली
Similar questions
Math,
30 days ago
Hindi,
30 days ago
Geography,
2 months ago
Physics,
9 months ago
Social Sciences,
9 months ago