India Languages, asked by rambhoir07011968, 3 months ago

गुढीपाडव्याला कोणते ऐनतहालसक र्हत्त्व आहे?​

Answers

Answered by aditikanwadkar
2

Answer:

शालिवाहनाने हुणांवर विजय मिळविलेला हा दिवस. सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून केलेल्या या युद्धामध्ये मिळवलेल्या विजयानंतर लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली असल्याने एक ऐतिहासिक महत्त्व या गुढीपाडव्याला आहे.

Mark me Brainliest!!!

: )

Similar questions