१) गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे?
Answers
Answered by
1
Answer:
गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि. मी.) ... तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो.
Similar questions