India Languages, asked by aashish00011, 3 months ago

गंगोत्रीचे तांडव तुमच्या शब्दांत वर्णन करा​

Answers

Answered by Anonymous
44

answer

पाऊस आणि वरंधा घाट यांचे नाते अतुल्यच. येथील धबधबे, येथे वाहणारे वारे, येथील हिरवेगार रान, पावसाने न्हालेले डोंगर, खळाळत वाहणारे पाणी यांमुळे या घाटाला निराळीच शोभा आली आहे. येथील पावसाळी चिंब वातावरणात भजी, वडे, चहा असे गरमागरम पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या या वातावरणाची लज्जत आणखी वाढवतात. हा घाट म्हणजे केवळ निसर्गसाैंदर्याची उधळणच करत नाही, तर जिगरबाजांकरता थराराची पर्वणीच घेऊन येतो. येथील कावळ्या किल्ला हा थरारक ट्रेकचा अनुभव देतो. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा भाग आजही डौलाने आपल्या इतिहासाची साक्ष देतो. तेथील गर्द झाडी, पावसाची संततधार, तेथील चटकदार मेनू यांमुळे येथून पाय निघत नाही हे निश्चित.

Similar questions