Art, asked by teju723, 4 months ago

गंगाधर गाडगीळ यांच्या किडलेली माणसे या कथेची निवेदनशैली विशेद करा

Answers

Answered by sheetaljagtap35440
1

Answer:

गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.

गंगाधर गाडगीळजन्म नावगंगाधर गोपाळ गाडगीळजन्मऑगस्ट २५, इ.स. १९२३

मुंबई, महाराष्ट्र, भारतमृत्यू१५ सप्टेंबर, २००८ (वय ८५)

मुंबई, महाराष्ट्र, भारतराष्ट्रीयत्वभारतीयकार्यक्षेत्रअध्यापन (अर्थशास्त्र)

साहित्यभाषामराठीसाहित्य प्रकारकथा, ललित, समीक्षाप्रसिद्ध साहित्यकृतीदुर्दम्यवडीलगोपाळपत्नीवासंतीपुरस्कारजनस्थान पुरस्कार

Explanation:

Hope it may help you

plz follow

plz mark me as brainlist

Similar questions