गुहा चित्राविषयी माहिती लिहा .
Answers
Answered by
3
Answer:
गुहांमध्ये काढलेली चित्रे म्हणजे गुहाचित्रे होय.
Explanation:
१. गुहाचित्रे ही लोकचित्रकला शैलीत मोडतात.
२. गुहाचित्रे ही प्राचीन चित्रकलाशैली आहे.
३. अश्मयुगीन काळापासूनच गुहाचित्रे काढण्यास सुरुवात झाली होती.
४. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे अनेक गुहाचित्रे पहावयास मिळतात.
५. त्यांपैकी बऱ्याच चित्रांना जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळाले आहे.
६. गुहाचित्रे ही वेगवेगळ्या विषयांवर आधारित काढली जातात.
७. तसेच गुहाचित्रे काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
८. गुहाचित्रांना दिलेल्या रंगांमध्ये व त्यांच्या पध्दतींमध्ये काळानुसार बदल झाले.
९. गुहाचित्रे ही विविध निमित्ताने काढली जातात.
१०. त्यांमध्ये लग्नकार्य, सण-समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम इत्यादी निमित्ताने गुहाचित्रे काढली जातात.
Similar questions