गृहपाठ उतारा क्रमांक 1.
Made with KINEMASTER
मदर टेरेसाचा जन्म युगोस्लाविया देशात बेलग्रेड शहरापासून
काहीशा दूर अशा 'स्कोपये या गावी झाला. तिची आई एका कष्टकरी
कुटुंबातील होती. वडील एक छोटेसे दुकानदार होते. टेरेसाचे नाव
तिच्या आईवडिलांनी मोठ्या कौतुकाने अॅग्नेस ठेवले होते. अॅग्नेस
केवळ आपल्या आईवडिलांची नव्हे तर इतर कुटुंबीयांची ही अतिशय
लाडकी होती. तिला लहानपणी आपल्या आईला घरकामात टापटिपीने
मदत करण्याची भारी हौस होती. वडील दुकानदार म्हणजे हिशेबी,
व्यवहारी, अॅग्नेस वडिलांप्रमाणे नफा नुकसान पाहत असे. कुटुंब
बेताचे, मिळकत बेताची. श्रीमंती नाही, तशा गरिवीही नाही. मात्र प्रेम,
सुख, समाधान त्यांच्या कुटुंबात नांदत असे.
Answers
Answered by
1
Answer:
what is the question
this is not a question
Similar questions
Computer Science,
3 months ago
India Languages,
3 months ago
Computer Science,
7 months ago
English,
1 year ago
English,
1 year ago