गाई एकी सिंह भांडण कथा लेखन
Answers
Answered by
4
Answer:
ण्या वाघाला वचकूनच असायचा. दोघांनी मिळून शिकार केली, तरी वाघ देईल तेवढाच वाटा खाऊन आयाळवाला प्राणी गप्प बसायचा. या जंगलात वाघाने आसरा दिला, म्हणून तो वाघाला मोठा भाऊ मानायचा. तरीही, हा प्राणी कधी तरी आयाळाच्या केसाने आपला गळा कापणार, अशी भीती वाघाला सतत वाटायची. पण सिंह एकटाच होता, आणि वाघाची पिल्ले तर जंगलात गल्लोगल्ली होती. एकटा सिंह स्वत:शीच सुस्कारे सोडत जंगलात वावरायचा. एकदा शेजारच्या जंगलातून एक सिंह फिरत फिरत या जंगलात आला. दोघांची भेट झाली, तेव्हा आपणही सिंह आहोत, आणि
Similar questions