गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो, हॅलो' करायला छोटासा फोन
'हॅलो, हॅलो' करायला छोटासा फोन
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्याच्या फुलांतून लपाछपी खेळतो
ग, लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चमचमता चांगला,
चमचमता चांगला.
कोणाला आठवत आहे का हे गाण
FOLLOW ME
Answers
Answered by
0
Answer:
kaghoshwhsnsjsbakqkbs
Answered by
2
Answer:
Good morning
have a great day ahead
Always be happy and keep smiling
Similar questions