Science, asked by kundapawar13, 2 days ago

ग्लुकोज-विघटन आणि 'ट्राय कार्बोक्झीलीक आम्ल चक्र' यातील चुकीचा फरक कोणता ते ओळखा

Oहि ऑक्सिश्वसनाची दुसरी पायरी आहे - हि ऑक्सिश्वसनाची पहिली पायरी आहे O कार्बन डाय ऑक्साईड तयार होत नाही -कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. Oहि रेषीय क्रिया आहे - हि चक्रीय क्रिया आहे हि प्रक्रिया पेशिद्रव्यात घडून येते -हि प्रक्रिया तंतुकणिकेत घडून येते​

Answers

Answered by vishakha756
0

Answer:

ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे. यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या क्रियाशील गटाचा असल्यामुळे त्याचे ‘अल्डोहेक्झोज’ असे वर्गीकरण करतात. यालाच ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज असेही म्हणतात. निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते. रक्ताचाही तो घटक आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज हा शब्द glukus (गोड) या ग्रीक शब्दावरून आलेला असून ‘ओज’ हा प्रत्यय साखर दर्शवितो.

Explanation:

mark me as brainlist

Similar questions