गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.
(अ) सुंदर जग -
कोणाचे
(आ) पसरणारा सुवास
कशाचा
(इ) अमूल्य शिकवण
→कोणाची
(ई) पायाभरणी
कशाची
Answers
Answered by
42
अ) आई वडिलांचे
आ)मराठी मातिचा
इ)गुरुंची
ई)शिकवणीची
Similar questions