ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा.
Answers
Answer :
Short Note
Short Noteग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
Short Noteग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
Short Noteग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा. SOLUTION
1.अन्नपदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसीस होय.
2.ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या कार्यांत ग्लायकोलायसीसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजन शिवाय होते.
3.ऑक्सिश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.
4.नंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू असेटिल-को-एन्झाइम-A या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइडचे दोन रेणू आणि NADH2 चे दोन रेणू तयार होतात.
5.विनॉक्सिश्वसनाच्या वेळी ग्लायकोलायसीसच्या बरोबरच किण्वन होते. त्यामुळे C2H5OH अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते.
6.ग्लायकोलायसीस प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एम्ब्डेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या तीन शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले. म्हणून ग्लायकोलायसीस प्रक्रियेला 'एम्ब्डेन-मेयरहॉफ-पानास पाथ-वे' किंवा ' ई.एम.पी. पाथ-वे 'असेही म्हणतात.