गाळलेल्या जागा भरा.(i) sin20° = cos ....°(ii) tan30° × tan .... ° =1(iii) cos40° = sin .... °
Answers
Answered by
4
sin 20 = cos 70
tan 30×tan 60=1
cos 40=sin 50
tan 30×tan 60=1
cos 40=sin 50
Answered by
1
वरती दिलेल्या प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत:
१) sin x = cos (90 - x)
म्हणजेच sin 20 = cos (90 - 20)
= cos (70)
२) tan 30 = √3/3
tan 60 = √3
tan 30 × tan 60 = 1
३) cos x = sin (90 - x)
म्हणजेच
cos 40 = cos (90 - 40)
=cos (50)
अशा प्रकारचे प्रश्न नववी दहावीच्या भूमिती या परीक्षेमध्ये विचारले जातात. ह्यांना ट्रिग्नोमेट्री रिलेशन्स असे म्हणतात. हे फॉर्म्युला आपल्याला तोंडपाठ करणे गरजेचे आहे.
वरती नीट स्टेप्स सकट गणित एक्सप्लेन केलेले आहे.
वरती x च्या जागी कुठेही संख्या येऊ शकते. असे गणित आल्यावर एक च्या जागी ती संख्या टाकायचे आणि हवे ते उत्तर शोधायचे.
Similar questions