*गे मायभू कवितेचे कवी*
1️⃣ डॉ.कैलास दौंड
2️⃣ वि.पा.दांडेकर
3️⃣ सुरेश भट
4️⃣ हनुमंत चांदगुडे
Answers
Answer:
हनुमंत चांदगुडेलगता येत घरी आल्यावर
सुरेश भट
Step-by-step explanation:
कवी सुरेश भट हे मराठीतील अतिशय प्रसिद्ध आणि सर्वांना आवडणारे कवी आहेत कारण त्यांची प्रत्येक कविता ही माणसाच्या हृदयाला स्पर्श करते.
गे माय भू हे अशीच एक सर्वांना आवडणारी आणि मनाला स्पर्श करणारी कविता आहे. आईची आपल्या मनात असणारे प्रतिमा कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करतात. आई देवा एखाद्या बाळाला जन्म देते तेव्हा ती अतिशय कष्ट सहन करते आणि म्हणूनच त्या बाळाच्या दृष्टीने आई ही सर्वोच्च असते. तसेच ज्या भूमीत आपण जन्माला आलो होतो ती भूमी देखील आपल्या आई सारखीच असते असे कवीला वाटते.
आई चे पांग फेडण्यासाठी कवी सूर्य, चंद्र, तारे तिच्या आरतीला आणण्यास देखील तयार होतो. कारण त्या मातेमुळेच या जन्माला अर्थ प्राप्त झाला आहे असे कवि म्हणतात. आयुष्यभर कष्ट देऊन देखील तिचे उपकार फिटणार नाहीत दररोज जरी तिची प्रशंसा केली तरी ती कमीच आहे कारण आईच्या दुधामुळे शब्द देखील मधुर झालेल्या आहेत असे कवीला वाटते.
कवी सुरेश भट यांनी अतिशय सोप्या शब्दात आईची थोरवी गायली आहे.
#SPJ3