Math, asked by vishwajeetthombare6, 7 days ago

गुण - 20
1) गीताजवळ 24 वह्या व 15 पुस्तके आहेत, तर वह्याचे पुस्तकांशी गुणोत्तर
काढा.​

Answers

Answered by sanskruti31
7

Answer:

39

Step-by-step explanation:

note book = 24

book = 15

24 + 15 = 39

Answered by rajraaz85
0

Answer:

गुणोत्तर ८ / ५

प्रश्नात दिलेली माहिती:

गीता जवळ असलेल्या एकूण वह्या = २४

गीता जवळ असलेले एकूण पुस्तके = १५

म्हणून वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर = वह्यांची संख्या/ पुस्तकांची संख्या

= २४/१५

वरील संख्यांना संक्षिप्त रूप देण्यासाठी ३ भागावे लागेल कारण दोन्ही संख्यांना ३ ने पूर्ण भाग जातो.

= ८/५

वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर = ८/५.

Similar questions