(गुण 48)
प्रक्ष क. 1. योग्य पर्यायाची निवड करा?
1. व्यापारी बँका कोणत्या ठेवीवर जास्त दराने व्याज देतात?
अ. चालू ठेवी
ड. आवर्त ठेवी
ब. बचत ठेवी
क. मुदत ठेवी
2. बँकेने ग्राहकाला कर्ज दिल्यानंतर जी ठेवी निर्माण होते तिला कोणती ठेवी म्हणतात?
अ. प्राथमिक ठेवी ब. निर्मित ठेवी क. चालू ठेवी
ड. मुदत ठेवी
3. केंद्रीय बँक खालीलपैकी कोणते कार्य करते?
अ. लोकांच्या ठेवी स्वीकारणे ब. लोकांना कर्ज देणे
क प्रत्यय निर्मिती करणे
ड प्रत्यय नियंत्रण करणे
4. भारतात 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?
अ.1951
ब. 1955 क. 1969 ड. 1980
5. भारतातील सर्वात मोठा भाग बाजार कोणता?
अ. राष्ट्रीय भाग बाजार ब. मुंबई भाग बाजार क. कलकत्ता बाजार ड. दिल्ली भाग बाजार
6. भारतात बालमृत्यूचे प्रमाण कसे आहे?
अ.जास्त
ब. कमी
क. सामान्य ड. अतिशय कमी
7. प्रमाप विचलन हे विचारणाचे कोणते माप आहे?
अ.सापेक्ष ब. निरपेक्ष
क. हंगामी ड. अनिश्चित
8. तेजीच्या काळात प्रत्यय निर्मितीवर कोणता परिणाम होतो?
अ. घट होते ब. वाढ होते क. परिणाम होत नाही ड. यापैकी नाही
9. ताळेबंदाचे किती भाग असतात?
अ.चार
ब. तीन
क. दोन
ड. यापैकी नाही
10. प्रत्यय विस्तार करण्यासाठी आरबीआय रोख्यांची काय करते?
अ. खरेदी
ब. विक्री
क. खरेदी-विक्री
11. कोषागार हुड्या ह्या जास्तीत जास्त किती मुदतीच्या असतात?
ड. अदलाबदल
अ. एक महिना ब. तीन महिना क. सहा महिना
12. सरकारला नाणे बाजारातून कशाच्या आधारावर कर्ज घेता येते?
ड. एक वर्ष
अ. वचन चिठ्या ब. व्यापारी दंडया
give answers fast please
Answers
Answered by
1
Answer:
Appendicitis is an inflammation of the appendix, a finger-shaped pouch that projects from your colon on the lower right side of your abdomen.24-What is Appendix luminous envelope of a star from which its light and heat radiate.
Similar questions
Computer Science,
22 days ago
Computer Science,
22 days ago
English,
1 month ago
Geography,
8 months ago