गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा:
Answers
Answered by
0
3√12×√18 ह्याचे गुणाकार 3√216 असा होतो आणि त्याचे सोपे रूप 18√6 असं होते
अर्थात 3√12×√18 =3√216 आणि 3√216= 18√6
ह्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिले गेले आहे.
दिलेले गणित 3√12×√18असे असून घनामुलांचा गुणाकार करायचा आहे.
घनामुलांचा गुणाकार फक्त घनासोबतच होऊ शकते
म्हणून,
√12×√18
गुणाकार करून
√216
मूळ संख्या तशीच राहील
म्हणजे
3√216 असे उत्तर येईल.
सोपे रूप करताना,
√216
40 चे विभाजन करून
√36×6
26 हा 6 चा घन आहे.
म्हणून
6√6 हे मूल्य मिळते.
आता मिळालेले उत्तर 3√216आहे
म्हणून
3× 6√6
गुणाकार करून
18√6
Similar questions