Math, asked by PragyaTbia, 10 months ago

गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा:  3\sqrt{8} \times \sqrt{5}


sohil88: 6√10

Answers

Answered by AadilAhluwalia
0

3√8×√5 ह्याचे गुणाकार 3√40 असा होतो आणि त्याचे सोपे रूप 6√10 असं होते

अर्थात 3√8×√5 =3√40 आणि 3√40= 6√10

ह्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिले गेले आहे.

दिलेले गणित 3√8×√5 असे असून घनामुलांचा गुणाकार करायचा आहे.

घनामुलांचा गुणाकार फक्त घनासोबतच होऊ शकते

म्हणून,

√8×√5

गुणाकार करून

√40

मूळ संख्या तशीच राहील

म्हणजे

3√40 असे उत्तर येईल.

सोपे रूप करताना,

√40

40 चे विभाजन करून

√4× 10

4 हा 2 चा घन आहे.

म्हणून

2√10 हे मूल्य मिळते.

आता मिळालेले उत्तर 3√40 आहे

म्हणून

3× 2√10

गुणाकार करून

6√10

Similar questions
Math, 1 year ago