Math, asked by PragyaTbia, 1 year ago

गुणाकार व्यस्त संख्या लिहा: 7

Answers

Answered by akeechalke7572
2

Answer:

एखादि संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार 1 असतो.

Step-by-step explanation:

7 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/7

Answered by anjumraees
0

Answer:

गुणाकार व्यस्त संख्या लिहा: 7

Step-by-step explanation:

ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात.

२/१ या परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त १/२.

7चा व्यस्त संख्या 1/7.

Similar questions