गुण: ४
प्र.१. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १५ ते २० ओळी निबंध लिहा.
१) तुम्हाला कोणकोणती फळे जास्त आवडतात त्यांचा उपयोग
त्यांचे प
ती फळे का आवडतात त्याचे वर्णन करा.
२) मोबाईल विशेष लोकप्रिय सर्वांच्या खिशात हातात लहानांपासून मोठया
कोठेही केंव्हाही वापरता येतो
वापरण्यास सोपा
गाणे ऐकणे, फ
काढणे, शिक्षणात वापर - मोबाईलचे महत्त्व सविस्तर लिहा.
३) एका रम्य सकाळी तुम्ही फिरायला जाता त्यावेळेस तुम्हाला आलेले अनुभव
मिळालेला आनंद याचे सविस्तर वर्णन करा.
४) माझी आजी
वय
वर्णन
दिनक्रम कुटुंबातील
गोष्टी सांगणे
व्यक्तींशी असणारे संबंध
तुम्हाला अभ्यासात मदत
घरकामात मदत
तिच्या आवडणाऱ्या गोष्टी सविस्तर लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
2)मोबाईल वरून संपर्क साधता येतो तसेच विविध समाजाची,भाषेची,देशाची,सर्वच विषयांची माहिती सहज मिळते. जशी माहिती आताच तुम्हाला brain.ly वरून मिळत आहे. आता तर व्हिडिओ कॉलिंग ही करू शकतो. मोबाईल फोन मुळे मनोरंजन होते. तसेच वेळ की मस्त घालवू शकतो. लहान मुलांसाठी तर ते आधुनिक खेळणच बनलेल आहे.अशा कितीतरी सुविधा मोबाईल द्वारे मिळतात.मुलांचा संपूर्ण अभ्यास होतो व खूप चांगली मदत आपल्याला होते.तसेच आताच्या जागतिक बातम्या समजतात. आज काल ऑनलाईन शाळा मोबाईल द्वारे होतात. काही जण तर मोबाईल मधून बिजनेस करत आहेत. इतकी प्रगती आज मोबाईल मुळे झालिये. अतिशय आनंददायी अशी ही वस्तू आहे. म्हणून हा मोबाईल फोन सर्वांसाठीच विशेष आहे.आणि मदत म्हणून खूप उपयोगी आहे...
Similar questions