(गुण-३) प्रश्न क्र.१० ते १२.खालील बातमी वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही, पुणे- एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'टिलिमिली नाटिकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे 48 नाटिकांचा संच सादर केल्या जाणार आहेत. येत्या सोमवारपासूनआहे( ता.15) या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे. प्रश्नसेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. ०२:१०. बातमी कशाविषयी आहे. प्रश्न:११. या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला आहे. प्रशः१२. हा कार्यक्रम कोणत्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणार आहे. 62बातमी कशासाठी आहे फोटो देखो रेला है ना तुम्हारा
Answers
Answer:
लोकसंख्या सन २००१ च्या जनगणनेनुसार :
राज्याचे नाव : महाराष्ट्र
जिल्ह्याचे नाव : पुणे
क्षेत्रफळ कि. मी. मध्ये: १५,६६४ चौ.कि .मी
गट/गट विकास संख्या : १३
ग्रामपंचायतीची संख्या : १४०७
लोकसंख्या सन २००१ च्या जनगणनेनुसार
एकूण लोकसंख्या ३०,३१,७१८
पुरुष लोकसंख्या : १५,५७,४६३(५ १ . ३७%)
महिला लोकसंख्या : १४,७४,२५५ (४८.६३%)
अनुसूचित जाती लोकसंख्या : २,४३,६९०(८.०४%)
अनुसूचित जमाती लोकसंख्या : २,०३,८३८(६.७२%)
साक्षरता
संपूर्ण साक्षरता : ८०.४५ %
पुरुष साक्षरता : ७७.११ %
महिला साक्षरता : ७१.०० %
साक्षरता (%)
महसुलीगावांची संख्या : १,८७८
ग्रामीण घरांची संख्या : ६,२५,४२३
दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : १,२२,१३२(१९.५३)
ग्रामीण भागातील शाळांची संख्या : ३,७२५
अंगणवाडीची संख्या : ४,३६७
प्राथमिक आरोग्य केद्राची संख्या : ९६
प्राथमिक उप-आरोग्य केद्राची संख्या : ५३९
दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : १,२२,१३२(१९.५३)
पशु आरोग्य दवाखाने : (एकूण २१७)
Answer:
- (गुण-३) प्रश्न क्र.१० ते १२.खालील बातमी वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही, पुणे- एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'टिलिमिली नाटिकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे 48 नाटिकांचा संच सादर केल्या जाणार आहेत. येत्या सोमवारपासूनआहे( ता.15) या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे. प्रश्नसेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. ०२:१०. बातमी कशाविषयी आहे. प्रश्न:११. या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला आहे. प्रशः१२. हा कार्यक्रम कोणत्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणार आहे. 62बातमी कशासाठी आहे फोटो देखो रेला है ना तुम्हारा