Math, asked by bhagyshripc16, 1 month ago

गुण-३) प्रश्न क्र.१० ते १२.खालील बातमी वाचवत्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. पुणे- एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'टिलिमिली नाटिकाद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले नाहे. या अंतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे 48 नाटिकांचा संच सादर केल्या जाणार आहेत. त्या सोमवारपासूनआहे. ता. 15) या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे. ब:१०. बातमी कशाविषयी आहे. :११. या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला आहे. .१२. हा कार्यक्रम कोणत्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणार आहे. 62​

Answers

Answered by trilokascomputers
1

Step-by-step explanation:

प्रश्न 1. बातमी कशाविषयी आहे?

उत्तर- बातमी नाटकांची आहे.

प्रश्न 2. या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला जाणार आहे?

उत्तर- 48 नाटिकांचा

प्रश्न3. हा कार्यक्रम कोणत्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होणार आहे?

उत्तर- दूरदर्शन च्या सहयाद्री वाहिनीवर टिलिमिली नाटिकाद्वारे प्रसारित होणार आहे.

Similar questions