Music, asked by manojmungi, 1 month ago

*गाणी शोधा, चालवा डोकं*

१. ही वस्तू हातात घेउन देव
आनंदचं गाणं आणि सिनेमा ?
२. याने खेळताना जितेंद्र
अाणि लिना चंदावरकरचं
गाणं आणि सिनेमा ?
३. या प्राण्यावर बसून धर्मेंद्र
आणि जितेंद्रचं गाणं अ‍ाणि
सिनेमा ?
४. या प्राण्यासह राजेश
खन्नाचं गाणं आणि सिनेमा.
५. ☂ही वस्तू घेउन राजकपूर
आणि नर्गिसचं गाणं आणि
सिनेमा ?
६. यात बसुन सुनिल दत्त
आणि नुतनचं गाणं आणि
सिनेमा ?
६.अ. यामध्ये अमिताभ
बच्चन आणि अरुणा
इराणी प्रवास करताना
गाणं आणि सिनेमा ?
७. यावर साधना बसलेली
असताना राजेंद्रकुमारचं
गाणं आणि सिनेमा ?
८. ‍♂यावर बसुन सायरा
बानूचं गाणं आणि सिनेमा
९. यात राजेश खन्ना
आणि मुमताझचं गाणं
आणि सिनेमा ?
१०. याला लटकत शम्मी
कपूरने म्हटलेलं गाणं
आणि सिनेमा ?
११. यात फिरोज खानने
शर्मिला टागोरसाठी
म्हटलेलं गाणं आणि
सिनेमा ?
१२. हे खेळणं घेवून हेलनने
म्हटलेलं गाणं आणि
सिनेमा ?
१३. हे खेळणं घेउन राजेश
खन्नाने म्हटलेलं गाणं
आणि सिनेमा ?
१४. हे वाद्य वाजवत
तारिकने म्हटलेलं गाणं
आणि सिनेमा ?
१६. यावर बसुन शशिकपूरने
म्हटलेलं गाणं आणि सिनेमा?
१७. ☎सुनिल दत्तने फोनवरुन
नुतनला ऐकवलेलं गाणं
आणि सिनेमा ?
१८. हे पेय्य पित राजकुमारने
मिनाकुमारी साठी म्हटलेलं
गाणं आणि सिनेमा ?
१९. हे वाद्य वाजवत शम्मी
कपूरने हेलनसोबत म्हटलेलं
गाणं आणि सिनेमा ?
२०. ऋषकपूर हे फूल नितू
सिंगकडे फेकतो ते गाणं

आणि सिनेमा ?
१५. यात बसुन धर्मेंद्रने
रेखासाठी म्हटलेलं गाणं
आणि सिनेमा ?​

Answers

Answered by rp7170810
0

Explanation:

Mark an brainlist and press the like button

Similar questions