Hindi, asked by shrilekhakaiya, 2 months ago

गुण : ८०
विभाग- अ
(गद्य आकलन)
प्रश्न: १) खालील गद्य उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
आपण सर्वजण हिरव्यागार रंगाने भरलेल्या स्वच्छ आणि सुंदर निसर्ग असलेल्या ग्रह वर राहतो.पृथ्वी हा
एक असा ग्रह आहे,ज्यावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध आहेत. निसर्गाशी मानवाचे
माते फार प्राचीन आहे. निसर्ग आपला अन्नदाता आहे. निसर्गात अनेक पक्षी,प्राणी मंजूळ स्वरात किलबिलाट 4
करतात.निसर्ग हाच आपला जवळचा मित्र आहे. निसर्ग खूप दानशूर आहे. जे- जे काही त्याच्याजवळ आहे ते- ते
तो आपल्याला देतो.मानवाने निसर्गाकडून देणे' शिकले पाहिजे. त्यासाठी निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.
C
प्रश्न:
3
१) आपला अन्नदाता कोण आहे ?
२) निसर्गाशी मानवाचे नाते कसे आहे ?
३) निसर्गाकडून मानवाने काय शिकले पाहिजे ?
पक्षी,प्राणी कोणत्या स्वरात किलबिलाट करतात ?
५) वरील उताऱ्यास योग्य शीर्षक द्या ?​

Answers

Answered by rahulchandchand23
0

Answer:

qwertyuiopasdfghjk×*$£$

Similar questions