गाण्याची लकेर कशी आहे ?
Answers
Answered by
0
Answer:
चुकलीमुकली लकेर
Explanation:
आपल्याच नादात असताना आपण कवितेची गाण्याची ओळ गुणगुणतो हे गाणं गुणगुणत असताना मध्येच शब्द आठवत नसल्याने आपण जी ताल घोळवतो तिला कधी चुकलीमुकली लकेर असे म्हणतात
Similar questions