गुणसुत्रे मुख्यतः कशाने बनवलेली असतात
Answers
Answered by
7
Answer:
गुणसूत्रांची रचना विशिष्ट जैवरसायनांनी बनलेली असते. प्रत्येक रंगसूत्र ही साखळी मानली तर प्रत्येक गुणसूत्र कडी असते. गुणसूत्रे नावाप्रमाणेच विशिष्ट गुणधर्माचे प्रतिनिधित्व करतात. शरीरातील सूक्ष्म तपशील व प्रक्रिया गुणसूत्रांवर अवलंबून असतात.
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Physics,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Social Sciences,
11 months ago
English,
11 months ago