Art, asked by sneha639, 5 months ago

ग पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा
चांगल्या प्रकार शिक्षित असलेला
:-​

Answers

Answered by Anonymous
30

Answer:

शिक्षित असलेला - सुशिक्षित

hope it's help you

mark as brainlist

Answered by rajraaz85
0

Answer:

प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिला आहे.

प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिला आहे.१. चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला - सुशिक्षित.

अनेक वेळा भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण शब्दसमूहाबद्दल एकच शब्द वापरतो म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द मिळून जो अर्थ होतो तोच अर्थ एक शब्द वापरून प्रकट होतो.

प्रश्नात दिल्या प्रमाणे इतर काही शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द आपण पाहूया.

१. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा - आजानुबाहु

२. आई-वडील नसलेला - अनाथ, पोरका

३. समस्त नेहमी एकटा राहण्याची सवय असलेला - एकलकोंडा

Similar questions