India Languages, asked by thakkarshruti313, 3 days ago

गा ५ . पिपारापा फरा.) (2) पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर लाल जॅकेटमधला आदित्य खूपच छान दिसत होता. (उद्गारार्थी करा.) (3) वाक्प्रचार:​

Answers

Answered by kumkumpari555
2

Answer:

वेळेचे नियोजन करताना, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे कशी वापरायची, लिखित रेकॉर्डचे फायदे, विशिष्ट कार्य करण्यासाठी वेळ शोधणे, हाताळणी, विलंबावर मात करणे आणि बरेच काही ते कसे वापरावे हे ते स्पष्ट करतात.

Answered by anjumraees
0

Answer:

किती छान दिसत होता आदित्य पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर लाल जॅकेटमधला !

Explanation:

पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर लाल जॅकेटमधला आदित्य खूपच छान दिसत दिसत होता.

उद्गारार्थी वाक्य-

ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, त्या वाक्याला ‘उद्गारार्थी वाक्य’ असे म्हणतात.

उदा., किती छान आहे हे जॅकेट ! (उद्गारार्थी)

छान दिसत

उद्गारार्थी वाक्य-

ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, त्या वाक्याला ‘उद्गारार्थी वाक्य’ असे म्हणतात.

उदा: किती छान आहे हे जॅकेट ! (उद्गारार्थी)

Similar questions