' 'गुरुचे महत्व' यावर तुमचे विचार मांडा .
Answers
Answer:
जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. पण गुरुही योग्य असला पाहिजे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजे. आणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.
गुरूम्हणजे केवळ हे शरीर नसून परमगुरूंचे स्वरूप असतात, तेच अवतार घेऊन, मनुष्यरूप धारण करून योगच्या यात्रेच्या माध्यमाने आपले मार्गदर्शन करतात..
hope it helps you mate ❤️ please mark me as brainliest ❤️❤️❤️