गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात यास काय म्हणतात
Answers
Answered by
0
Answer:
गारा म्हणजे इंग्रजीत हेलस्ट्रोम होय, काहीवेळा जेव्हा आसमंतात ढग असतात व जमिनीलगतची हवा तापते तेव्हा तिचे ऊर्ध्वगामी वहन सुरू होते त्याचवेळी आकाशातील ढग जमिनीवरील कमी दाबाच्या पट्टयामुळे बरसायला लागतात तेव्हा ऊर्ध्वगामी जोराचा वारा त्या पडणाऱ्या पावसाला व ढगाला वरती ढकलत असतो, त्यामुळे जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी होण्याच्या नियमानुसार त्या पाण्याच्या थेंबांचे रूपांतर गारात होण्यास सुरुवात होते, गारा बनण्याच्या प्रक्रियेत त्या गारा एकमेकांना चिकटून त्यांचा आकार व वजन वाढते, या सर्व क्रियेत गारा काही सेमी ते काही फुट एवढ्या वजनाच्या तयार होतात, आता वजन पेलण्याची क्षमता न राहिल्याने गारा जमिनीवर येऊ लागतात, यालाच आपण गारपीट असे म्हणतो
Similar questions
Economy,
8 hours ago
English,
8 hours ago
Math,
15 hours ago
English,
15 hours ago
Math,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
India Languages,
8 months ago